Wednesday, 30 October 2019

अँपल मिशन ची लिंग सक्रियता मोहीम ठरली अजेय!



मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या फॅशन सप्ताहामध्ये, डॉ अनिल काशी मुरारका आणि त्यांचा मुलगा सिद्धांत मुरारका यांच्या अँपल मिशन या सामाजिक संस्थेने इतिहास रचला जेव्हा ट्रान्सजेंडर समुदायाच्या मॉडेलसनी पहिल्यांदा प्रख्यात फॅशन सप्ताहाच्या रॅम्पवर पाऊल ठेवले. प्रसंगी एलजीबीटीक्यू कार्यकर्ता लक्ष्मी त्रिपाठी, ट्रान्स सुपर मॉडेल नव्या सिंह, अग्रगण्य फॅशन डिझायनर अर्चना कोचर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल काशी मुरारका यांनी शोस्टॉपर्स म्हणून प्रवेश केला. अ‍ॅम्पल मिशनने हा ऐतिहासिक उपक्रम पार पाडला आणि लिंग समानता आणि समावेशासाठी या समुदायासह जगण्याचे अभिवचन पाळत आपल्या संस्थेचे कौशल्य सिद्ध केले. लिंग समानतेच्या ह्या उपक्रमाला अजून अधिक शक्ती मिळो!

No comments:

Post a Comment